Wednesday, 7 October 2026

तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा ... नेताजी सुभाषचंद्र बोस

तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा ... नेताजी सुभाषचंद्र बोस 


भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजी म्हणून परिचित असणारे सुभाष चंद्र बोस यांची आज जयंती. सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा यांचा जन्म बंगाली अभिजन वर्गात झाला. त्यांनी त्याकाळातील सर्वात अवघड असणारी भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. ती त्या काळातील अत्यंत अवघड परीक्षा होती. मात्र सुभाषबाबुनी ती मेहनतीने उत्तीर्ण केली. पण सेवेत रुजू होताना ब्रिटीश सत्तेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यायची वेळ आल्यावर त्यांनी शपथ घेणे टाळले व ब्रिटीश सरकारची सेवा नाकारली. बंगाली राष्ट्रवादी नेते चित्तरंजन दास यांचे शिष्यत्व पत्करून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. १९२०च्या दशकात टिळकांच्या मृत्युनंतर महात्मा गांधीचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेते म्हणून उदय झाला. सुभाषबाबू गांधीच्या १९२० साली सुरु केलेल्या असहकार चळवळीत सहभागी झाले. मात्र चौरीचौरा हत्याकांडामुळे गांधीनी चळवळ मागे घेतल्यावर 

Featured Post

तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा ... नेताजी सुभाषचंद्र बोस

तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा ... नेताजी सुभाषचंद्र बोस  भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजी म्हणून परिचित असणारे सुभाष चंद्र बोस या...

Popular Posts