Sunday, 23 March 2025

🌟Practicals- इतिहास-भारताची राष्ट्रीय चळवळ (१९२० ते १९४७) History- Indian National Movement

 🌟इतिहास विषय Practical प्रॅक्टिकल -

परीक्षेचे स्वरूप :•   

•             इतिहास विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना practical /प्रात्यक्षिक परीक्षा सक्तीची आहे. 

•             इतिहास विषयाचे थिअरी परीक्षा/लेखी परीक्षा - ५० गुण (पास होण्यासाठी आवश्यक २० गुण)

•             इतिहास विषयाचे practical /प्रात्यक्षिक परीक्षा - ५० गुण (पास होण्यासाठी आवश्यक २० गुण)

 •            प्रक्टिकलच्या ५० मार्क्स साठी सोबत दिलेल्या pdf मध्ये दिल्याप्रमाणे जर्नल लिहून आणावे.

  •           पाच युनिट वर प्रत्येकी २ असे एकूण १० प्रक्टिकल लिहून आणावे. 

•             १०० पानी A4 साईझच्या वहीत सर्व प्रक्टिकल लिहावेत.

 •            एका practical साठी किमान दोन पाने पाठपोट लिहिणे आवश्यक आहे आवश्यक असेल तेथे चित्र चिकटवा व नकाशे काढा.

 •            प्रक्टिकल बुक ला ३५ मार्क्स व तोंडी परीक्षेला १५ मार्क्स आहेत.

·      इतिहास -इतिहास-भारताची राष्ट्रीय चळवळ (१९२० ते १९४७) History- Indian National Movement 

·      प्रात्यक्षिकाचे विषय :

प्रत्येक युनिट वर २ अशी एकूण १० प्रक्टिकल लिहिणे आवश्यक. (प्रात्यक्षिक वही ३५ गुण तोंडी परीक्षा १५ गुण असे एकूण ५० गुण)

 युनिट १

जनलढे

(Mass Movements)

(कोणतेही २, प्रत्येक २ पाने पाठपोठ)

१. ‘गांधी’(रिचर्ड अॅटनबरो, १९८२) या चित्रपटाचे ऐतिहासिक परीक्षण (या लिंकवर क्लिक करा... https://youtu.be/9BEU8A_JZPU?si=Yynz2aMBmAxVR-9e)

२. महात्मा गांधीजी यांची विचारधारा व योगदान (संदर्भासाठी या लिंकवर क्लिक करा https://vishwakosh.marathi.gov.in/21569/) https://www.aksharnama.com/client/article_detail/1312

३. आजच्या युगातील समस्या सोडवण्यासाठी गांधीविचार कसे उपयुक्त ठरतात.

युनिट २

बंधमुक्तीच्या चळवळी (Emancipatory Movements)

 (कोणतेही दोन लिहा व प्रत्येक २ पाने पाठपोठ लिहा)

१.     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळीची माहिती लिहा.( संदर्भासाठी या लिंकवर क्लिक करा https://www.kartavyasadhana.in/view-article/somnath-komarpant-on-babasaheb-ambedkar

https://marathi.indiatimes.com/astro/dinvishesh/ambedkar-jayanti-2020-birth-anniversary-of-dr-babasaheb-ambedkar/articleshow/75135764.cms

https://marathibhau.com/babasaheb-ambedkar-information-in-marathi/

https://en.wikipedia.org/wiki/B._R._Ambedkar

https://youtu.be/keejOOvSlWY डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

२.     स्त्रीमुक्ती चळवळ(संदर्भासाठी या लिंकवर क्लिक करा) (https://vishwakosh.marathi.gov.in/23570/)

(https://www.loksatta.com/chaturang/fifty-years-of-the-womens-movement-journey-of-human-liberation-mrj-95-4892107/

३.     नारायण मेघाजी लोखंडे(संदर्भासाठी या लिंकवर क्लिक करा - https://www.esakal.com/saptarang/dr-pramod-pharande-article-narayan-lokhande-186567)

युनिट ३

आर्थिक विचारवंत (Economic Thinkers)

 (कोणतेही २, प्रत्येक २ पाने पाठपोठ)

१.              डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार(संदर्भासाठी या लिंकवर क्लिक करा..https://marathivishwakosh.org/70890/)

२.     शशी थरूर यांच्या अंधार युग या पुस्तकाची माहिती लिहा.

संदर्भासाठी लिंक  https://youtu.be/_u9jEK2nEhU

https://youtu.be/aQwEDZr_Pbg?si=6CvN444tdpugt4He

 

युनिट ४

स्वातंत्र्य सैनिक

 (Freedom Fighters)

(कोणतेही २, प्रत्येक २ पाने पाठपोठ)

१.     पंडित जवाहरलाल नेहरू (लिंकhttps://vishwakosh.marathi.gov.in/19844/

https://en.wikipedia.org/wiki/Jawaharlal_Nehru

२.     सुभाषचंद्र बोस(संदर्भासाठी लिंक- https://vishwakosh.marathi.gov.in सुभाषचंद्र बोस  

https://en.wikipedia.org/wiki/Subhas_Chandra_Bose

click here for subhashchandra bose movies

युनिट ५

क्रांतिकारक(Revolutionaries)

(कोणतेही २, प्रत्येक २ पाने पाठपोठ)

१.     शहीद भगतसिंग यांच्या जीवनावरील चित्रपट पाहून त्याचे ऐतिहासिक परीक्षण करा.

https://youtu.be/SW-QaXiM6SU

२.     क्रांतीसिंह नाना पाटील https://vishwakosh.marathi.gov.in/20648/

https://en.wikipedia.org/wiki/Nana_Patil

३.     नागनाथअण्णा नायकवडी https://www.lokmat.com/editorial/maharashtras-revolutionary-nagnath-anna-a653/

https://en.wikipedia.org/wiki/Nagnath_Naikwadi


Featured Post

तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा ... नेताजी सुभाषचंद्र बोस

तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा ... नेताजी सुभाषचंद्र बोस  भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजी म्हणून परिचित असणारे सुभाष चंद्र बोस या...

Popular Posts