🌟इतिहास विषय practical प्रक्टिकल सूचना-
परीक्षेचे स्वरूप :•
• इतिहास विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना practical /प्रात्यक्षिक परीक्षा सक्तीची आहे.
• इतिहास विषयाचे थिअरी परीक्षा/लेखी परीक्षा - ५० गुण (पास होण्यासाठी आवश्यक २० गुण)
• इतिहास विषयाचे practical /प्रात्यक्षिक परीक्षा - ५० गुण (पास होण्यासाठी आवश्यक २० गुण)
• प्रक्टिकलच्या ५० मार्क्स साठी सोबत दिलेल्या pdf मध्ये दिल्याप्रमाणे जर्नल लिहून आणावे.
• पाच युनिट वर प्रत्येकी २ असे एकूण १० प्रक्टिकल लिहून आणावे.
• १०० पानी A4 साईझच्या वहीत सर्व प्रक्टिकल लिहावेत.
• एका practical साठी किमान दोन पाने पाठपोट लिहिणे आवश्यक आहे आवश्यक असेल तेथे चित्र चिकटवा व नकाशे काढा.
• प्रक्टिकल बुक ला ३५ मार्क्स व तोंडी परीक्षेला १५ मार्क्स आहेत.
· इतिहास -आधुनिक भारताचा इतिहास
· प्रात्यक्षिकाचे विषय :
प्रत्येक युनिट वर २ अशी एकूण १० प्रक्टिकल लिहिणे आवश्यक.(प्रात्यक्षिक वही ३५ गुण तोंडी परीक्षा १५ गुण असे एकूण ५० गुण)
युनिट १ | जनलढे (Mass Movements) (कोणतेही २, प्रत्येक २ पाने पाठपोठ) | १. ‘गांधी’(रिचर्ड अॅटनबरो, १९८२) या चित्रपटाचे ऐतिहासिक परीक्षण (या लिंकवर क्लिक करा... https://youtu.be/9BEU8A_JZPU?si=Yynz2aMBmAxVR-9e) २. महात्मा गांधीजी यांची विचारधारा व योगदान (संदर्भासाठी या लिंकवर क्लिक करा https://vishwakosh.marathi.gov.in/21569/) https://www.aksharnama.com/client/article_detail/1312 ३. आजच्या युगातील समस्या सोडवण्यासाठी गांधीविचार कसे उपयुक्त ठरतात. |
युनिट २ | बंधमुक्तीच्या चळवळी (Emancipatory Movements) (कोणतेही दोन लिहा व प्रत्येक २ पाने पाठपोठ लिहा) | १. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळीची माहिती लिहा.( संदर्भासाठी या लिंकवर क्लिक करा https://www.kartavyasadhana.in/view-article/somnath-komarpant-on-babasaheb-ambedkar https://marathibhau.com/babasaheb-ambedkar-information-in-marathi/ https://en.wikipedia.org/wiki/B._R._Ambedkar https://youtu.be/keejOOvSlWY डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट पाहण्यासाठी येथे क्लिक करा. २. स्त्रीमुक्ती चळवळ(संदर्भासाठी या लिंकवर क्लिक करा) (https://vishwakosh.marathi.gov.in/23570/) ३. नारायण मेघाजी लोखंडे(संदर्भासाठी या लिंकवर क्लिक करा - https://www.esakal.com/saptarang/dr-pramod-pharande-article-narayan-lokhande-186567) |
युनिट ३ | आर्थिक विचारवंत (Economic Thinkers) (कोणतेही २, प्रत्येक २ पाने पाठपोठ) | १. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार(संदर्भासाठी या लिंकवर क्लिक करा..https://marathivishwakosh.org/70890/) २. शशी थरूर यांच्या अंधार युग या पुस्तकाची माहिती लिहा. संदर्भासाठी लिंक https://youtu.be/_u9jEK2nEhU https://youtu.be/aQwEDZr_Pbg?si=6CvN444tdpugt4He
|
युनिट ४ | स्वातंत्र्य सैनिक (Freedom Fighters) (कोणतेही २, प्रत्येक २ पाने पाठपोठ) | १. पंडित जवाहरलाल नेहरू (लिंकhttps://vishwakosh.marathi.gov.in/19844/ https://en.wikipedia.org/wiki/Jawaharlal_Nehru २. सुभाषचंद्र बोस(संदर्भासाठी लिंक- https://vishwakosh.marathi.gov.in सुभाषचंद्र बोस |
युनिट ५ | क्रांतिकारक(Revolutionaries) (कोणतेही २, प्रत्येक २ पाने पाठपोठ) | १. शहीद भगतसिंग यांच्या जीवनावरील चित्रपट पाहून त्याचे ऐतिहासिक परीक्षण करा. २. क्रांतीसिंह नाना पाटील https://vishwakosh.marathi.gov.in/20648/ https://en.wikipedia.org/wiki/Nana_Patil ३. नागनाथअण्णा नायकवडी https://www.lokmat.com/editorial/maharashtras-revolutionary-nagnath-anna-a653/ https://en.wikipedia.org/wiki/Nagnath_Naikwadi |
No comments:
Post a Comment