2019-20 - Dualatabad, Verul (Aurangabad, Maharashtra)
Teachers and students at Kailas Temple Verul Aurangabad
अभ्यास
सहल अहवाल वर्ष २०१९-२०
दि.
१ मार्च २०२०
आपल्या महाविद्यालयाच्या इतिहास
विभागाची अभ्यास सहल शनिवार, दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी औरंगाबाद-खुलताबाद-वेरूळ
या ठिकाणी नेण्यात आली. यामध्ये दौलताबादचा किल्ला, त्याचा इतिहास व किल्ल्याची
वैशिष्ट्य याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. त्यानंतर जगप्रसिद्ध अशा वेरूळचे
कैलासमंदिर सोबत इतर लेण्यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. सदर सहलीस इतिहास विभाग
प्रमुख डॉ सुरेखा गांगुर्डे, प्रा. कृष्णा पाटील, प्रा. प्रमोद तांबे, प्रा. नवनाथ
भोंदे व इतिहास विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. डॉ सुरेखा गांगुर्डे
इतिहास विभाग प्रमुख
No comments:
Post a Comment