Heritage Walk-Discovery of History of Ahmednagar
Ist Heritage Walk : 21st Oct 2018
अहवाल
दि. २२/१०/२०१८
उपक्रमाचे
नाव : हेरीटेज वॉल्क (Heritage Walk)
विद्यार्थ्यांमध्ये
स्थानिक इतिहासबद्दल जाणीव व जागृती व्हावी या हेतूने हेरीटेज वॉक या उपक्रमाचे
आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुरेखा गांगुर्डे, प्रा. कृष्णा पाटील व
महाविद्यालयातील विद्याथी उपस्थित होते.
इतिहास विभाग प्रमुख
IInd Heritage Walk: 13rd Feb 2019
अहवाल
दि. २२/१०/२०१८
उपक्रमाचे नाव :
हेरीटेज वॉल्क (Heritage Walk)
इतिहास विभागाच्या वतीने हेरीटेज वॉल्क (Heritage Walk) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना
ऐतिहासिक वास्तूंचे मोल कळावे या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. इतिहास
विभाग प्रमुख प्रा सुरेखा गांगुर्डे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना ‘फराहबक्ष महाल’
या निजामशाही कालीन ऐतिहासिक वास्तुची वैशिष्टय सांगितली. विद्यार्थ्यांनी त्याने
या वस्तूच्या प्रत्येक ठिकाणाचा उपयोग व वैशिष्ट्य याबद्ल्लल प्रश्न विचारले.
त्याचे निरसन इतिहास विभाग प्रमुख गांगुर्डे यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी
अशा वास्तू विद्रूप न करण्याची शपथ घेतली. तसेच या वास्तूच्या परिसर स्वच्छ केला. यावेळी कार्यक्रमाच्या समन्वयक व
इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुरेखा गांगुर्डे, प्रा. कृष्णा पाटील व
महाविद्यालयातील विद्याथी उपस्थित होते.
इतिहास विभाग प्रमुख
Dr. Surekha Gangurde creating awareness among students
IIIrd Heritage Walk - 25th Feb 2020
अहवाल
दि. २५/०२/२०२०
उपक्रमाचे
नाव : हेरीटेज वॉल्क (Heritage Walk)
सारडा महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने
हेरीटेज वॉक या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना चांदबीबी महाल या
वास्तूचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले. ते ओळखून विद्यार्थ्यांनी
उत्स्फूर्तरित्या चांदबीबी महाल परिसराची स्वच्छता केली. यावेळी कार्यक्रमाच्या
समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुरेखा गांगुर्डे, प्रा. कृष्णा पाटील व
महाविद्यालयातील विद्याथी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment