शिवाजी महाराजांशी संबंधित मोफत ग्रंथ, सिनेमे, PhD थिसिस

1. शिवाजी महाराजांशी संबंधित मोफत ई ग्रंथ 

2. ऑडिओ बुक

3 . शिवाजी महाराजांवरील सिनेमे

4. Ph D थिसिस

हे सर्व मटेरियल शिवाजी विद्यापीठाच्या लायब्ररीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यातील कोणत्याही लिंक वर क्लिक केले असता लिंक शिवाजी विद्यापीठाच्या लायब्ररीच्या वेबसाईटवर redirect होते



शिवाजी महाराजांचे एक आगळे-वेगळे चरित्र मूळच्या नगरच्या असलेल्या लेखिका मेधा कुलकर्णी यांनी लिहिले आहे. त्यांनी इतिहास आणि साहित्य यांची सांगड घालून 'challenging Destiny' या नावाने इंग्रजीत व 'झुंज नियतीशी' या नावाने मराठीत लिहले आहे. या पुस्तकाचा व लेखिकेचा परिचय नगरचे सुप्रसिद्ध प्रसाद बेडेकर यांनी लेखिकेची मुलाखत घेऊन करून दिला आहे. ती मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.https://youtu.be/QXizqscVzm4


1. Grand Duff- History of Maratha's मराठी भाषांतर मराठ्यांची बखर https://ia601607.us.archive.org/9/items/in.ernet.dli.2015.366597/2015.366597.Maraathayaanchii-Bakhar.pdf

2 comments:

  1. शिवस्वराज्य नसतं तर भारत व महाराष्ट्र कसा असता. भौगोलिक सीमा, सामजिक व राजकिय जीवनात काय बदल असता.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts