Friday, 18 June 2021

शिवाजी महाराजांची तीन नवी चित्रे

शिवाजी महाराजांची तीन नवी चित्रे
अहमदनगर कॉलेजच्या माजी इतिहास विभाग प्रमुख *प्रा. डॉ. वृषाली सुधीर तारे  यांचे चिरंजीव श्री. प्रसाद तारे* यांनी *छ.शिवाजी महाराजांच्या* तीन चित्रांचे संशोधन केले आहे. प्रसाद हे मेकॅनिकल इंजिनिअर असून टाटा टेक्नॉलॉजी मध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
नगरच्या सुपुत्राला हार्दिक शुभेच्छा.
डॉ. वृषाली तारे मो.नं.91 90110 73115

5 comments:

  1. हार्दिक अभिनंदन संशोधक व सारडा महाविद्यालय इतिहास विभागाचे, या संशोधनाला प्रकाशात आणल्याबद्दल !

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Proud of Researcher and Department if History of Ahmednagar

    ReplyDelete
  4. Proud of researcher and department of History of Sarda College of Ahmednagar

    ReplyDelete

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts